Balumama Chya Navan Chang Bhala | गणेश-गायत्रीची अखेर भेट झाली | Episode Update | Colors Marathi

2019-04-25 26

कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत मलप्पा त्याच्या कुटुंबासह शेटजींकडे जातात. तिथे गणेश गायत्रीला बघतो. त्यांची नजरानजर होते. गणेशला गायत्री आवडेल का?